माझे 3 एकर डाळींब आहे म्हणजे 1100 झाडे आहेत. सुरवातीला
फळ खूप कमी होत आणि तेल्या पण वाढला होता जेव्होपासून
नवक्रांती चे उत्पादके वापरायला सुरवात केली आहे तेव्हा
पासून बाग तेल्यामुक्त झाली आहे आणि फळाची साईझ वाढली
- बाळासाहेब चवरे
माझे 300 डाळिंबाची झाडे आहेत आणि हे पहिलेच वर्ष आहे माझा
बाग अगदी जोरात आहे मी रूट पावडर , तुफान आणि आर के
अन्नदाता हे नवक्रांतीचे उत्पादके सुरवातीपासून वापरतो
आहे.
- अनिल सुर्वे
माझी डाळींबाची बाग ही 3 वर्षाची आहे . तेल्यामुळ बागाची
खूप नुकसान झाली होती पण तेल्या रामबाण मूळ तेल्या नष्ट
झाला. टॉप गोल्ड मुळे फळांची साईझ वाढली कमी खर्चात
नवक्रांतीच्या उत्पादकामुळे खूप फायदा झाला.