Our Introduction
Welcome to Navkranti Agro
नवक्रांती अॅग्रो ही कंपनी उदयास येण्याचं एकमेव कारण म्हणजे रासायनिक खतांमुळे होणारे नुकसान यावर उपाय म्हणून जैविक खते, औषधे यांची निर्मिती आवश्यक होती त्यामुळे नवक्रांती अॅग्रो या कंपनीची स्थापना 24 सप्टेंबर 2015 रोजी करण्यात आली. पुणे व पंढरपूर मधून काम सुरू करून आज ती पाच राज्यात काम करीत आहे. कंपनी र.नं. - 270301103608 आहे
- G2 सर्टिफिकेट प्राप्त
- ISO सर्टिफिकेट प्राप्त
- ट्रेड मार्क रजिस्ट्रेशन
- Sales and manufacturer